मुख्य कार्यालय , ५१४ डी वार्ड , गंगावेश कोल्हापूर .
PinCode:४१६००२
नोकरभरती
दि कोल्हापूर अर्बन को—ऑप. बँक लि. कोल्हापूर या बँकेच्या सूचनेनुसार परीक्षा रद्द करण्यात आली असून, परीक्षा शुल्क उमेदवारांच्या ऑनलाइन अर्ज प्राप्त बँक अकाउंट मध्ये जमा करण्यात येत आहे. कृपया सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी
Note:
ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करताना खालील दिलेल्या steps प्रमाणे अर्ज करावा . उमेदवारांना अर्ज यशस्वीरित्या सबमिट करण्यासाठी आणि त्यांच्या उमेदवारीची नोंदणी करण्यासाठी सर्व पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील.
Step 1: लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करा
Step 2: पायरी 1 मध्ये प्राप्त झालेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा
Step 3: तपशीलवार अर्ज भरा, फोटो आणि स्वाक्षरीसह सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा