सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि; सांगली
६७अ , हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे मार्ग वखारभाग सांगली
पिनकोड:- ४१६ ४१६
नोकरभरती
HelpLine :9767176906 (फक्त तांत्रिक अडचणीसाठी वेळ सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०६:००)
Note:
ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करताना खालील दिलेल्या steps प्रमाणे अर्ज करावा . उमेदवारांना अर्ज यशस्वीरित्या सबमिट करण्यासाठी आणि त्यांच्या उमेदवारीची नोंदणी करण्यासाठी सर्व पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील.
Step 1: लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करा
Step 2: पायरी 1 मध्ये प्राप्त झालेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा
Step 3: तपशीलवार अर्ज भरा, फोटो आणि स्वाक्षरीसह सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा