सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि; सांगली
६७अ , हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे मार्ग वखारभाग सांगली
पिनकोड:- ४१६ ४१६
नोकरभरती
काही तांत्रिक अडचणीमुळे सांगली शिक्षक सहकारी बँक लि सांगली या बँकेची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून भरती प्रक्रियेची फी परत करण्या संदर्भात लवकरच सूचना करण्यात येईल
Note:
ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करताना खालील दिलेल्या steps प्रमाणे अर्ज करावा . उमेदवारांना अर्ज यशस्वीरित्या सबमिट करण्यासाठी आणि त्यांच्या उमेदवारीची नोंदणी करण्यासाठी सर्व पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील.
Step 1: लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करा
Step 2: पायरी 1 मध्ये प्राप्त झालेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा
Step 3: तपशीलवार अर्ज भरा, फोटो आणि स्वाक्षरीसह सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा